APKPure Appを使用する
7/12 & 8A Utara Maharashtra +の旧いバージョンをダウンロードすることが可能
マハラシュトラ州の8Aとサトバラウタラを手に入れましょう。 7/12ウタラを保存します。
Now get your 8A and satbara utara maharashtra in just a few clicks. This satbara app is very helpful for landowners to get their bhumi abhilekh from mahabhulekh. By reading 7 12 utara maharashtra, you can get a complete estimate of the land without inspecting the land. 7/12 maharashtra provides information about 7 12 & 8A utara, land use, name of farmer, ownership details and boja(loan). All the districts of Maharashtra state are classified into Pune, Konkan, Nashik, Nagpur, Amravati, Aurangabad departments in this app.
What can I do with 7/12 & 8A Utara Maharashtra +?
• Find your 7/12 utara with help of survey number/gat number, first name, middle name or last name.
• Find your 8A utara maharashtra with help of khate number (account number), first name, middle name or last name.
• Save your digital satbara utara in PDF format.
• Directly print your 712 utara via app.
► Features:
• Print searched bhumi abhilekh.
• Faster loading, quickly get your online satbara.
• Department wise classification of all the districts of Maharashtra state.
• Easy to use and understand.
• Includes Area Converter (क्षेत्रफळ रूपांतरण) and Loan Calculator (कर्ज गणक).
७/१२ व ८अ चा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. सातबारा उताऱ्यामध्ये जमिनीची मालकी, त्या जमिनीवरील पिके, एकूण क्षेत्र, कर्ज अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या सर्वाची माहिती सातबारा उताऱ्यामध्ये असते.
८अ चा उतारा म्हणजे आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गाव दप्तरातील नमुना होय. ८अ मधे एका व्यक्तिच्या नावावर असलेले सगळे गट नंबर येतात. थोडक्यात ती एक खातेवहीच आहे.
७/१२ व ८अ उतारा काय दर्शवितो?
प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७/१२ (सातबारा) उतार्यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील (तलाठी सज्जा) मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते.
लक्षात ठेवा:
■ काही लोकांना अद्याप सातबारा व ८अ उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही.
उदाहरणार्थ:
• सातबारा उतारा कसा मिळवावा.
• ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी
त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही '७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र +' हे app बनविलेले आहे.
■ सातबारा व ८अ स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
Disclaimer: This app is not affiliated, associated, endorsed, sponsored or approved by Mahabhulekh and related organizations. This app relies on publicly available information on third party websites. This app provides a platform to make this information easily accessible to users.
Land records portal: https://bhulekh.mahabhumi.gov.in
This application is developed for the convenience of app users to get their satbara & 8A utara easily for their personal use only.
10.4 MB 2021年07月17日
10.4 MB 2021年07月17日
6.6 MB 2020年12月09日
6.6 MB 2020年12月09日
6.7 MB 2020年11月02日
6.7 MB 2020年11月02日
APKPure Appを使用する
7/12 & 8A Utara Maharashtra +の旧いバージョンをダウンロードすることが可能
APKPure Appを使用する
7/12 & 8A Utara Maharashtra +の旧いバージョンをダウンロードすることが可能