APKPure Appを使用する
Satbara Utara Maharashtraの旧いバージョンをダウンロードすることが可能
マハラシュトラ州の7/12&8Aウタラを6ステップで表示します。 PDFとして保存します。
तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता.
विशेष वैशिष्ट्ये:
• ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून.
• ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून.
• तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पीडीएफ स्वरुपात.
• तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा अॅप मधून डिरेक्ट प्रिंट करा.
• क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक.
• विभाग निहाय वर्गीकरण.
• कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण्याची सोय.
• वापरण्यास व समजण्यास सोपे.
• जलद लोडींग.
सातबारा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहिलेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो.
लक्षात ठेवा:
■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही.
उदाहरणार्थ:
• सातबारा उतारा कसा मिळवावा.
• ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी
त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे.
■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
View 7/12 details of bhumi abhilekh in Maharashtra state.
Finding digital utara is now easy. 'Satbara Utara Maharashtra' app provides information about 7/12 and 8A, name of farmer, ownership details, area and boja(loan). By reading 7 12 online, you can get complete information about that bhumi. This app helps users to quickly find their 7/12 utara in just 6 steps.
This app is very useful for farmers of Maharashtra state to view their land record.
Disclaimer: This app is not affiliated, associated, endorsed, sponsored or approved by Mahabhulekh and related organizations. This app relies on publicly available information on third party websites. This app provides a platform to make this information easily accessible to users.
Land records portal: https://bhulekh.mahabhumi.gov.in
This application is developed for the convenience of app users to get their satbara utara easily for their personal use only.
Last updated on 2021年07月19日
This release is mainly dedicated towards adding a little bit of polish and shine to our existing features.
• Bug fixes
• Area Converter (क्षेत्रफळ रूपांतरण) & Loan Calculator (कर्ज गणक)
Satbara Utara Maharashtra
8.6.1 by Crafvine
2021年07月19日