Use APKPure App
Get SHREE DATTA SAKHAR SHIROL old version APK for Android
CÔNG TY TNHH SHREE DATTA SAHAKARI SAKHAR KHARKHANA. SHIROL
श्री दत्त साखर शिरोळ (Shri Datta Sakhar Shirol) हे कृषी सल्लागार अँप्लिकेशन म्हणून संपूर्ण श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. , शिरोळ च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहे.
श्री दत्त साखर शिरोळ (Shri Datta Sakhar Shirol) हे अँप्लिकेशन नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परिणामाभिमुख उपाय आणि सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. श्री दत्त साखर शिरोळ अँप ची निर्मिती हि ऊस वाढीची रणनीती, शाश्वत कृषी करण्यास प्रोत्सहन आणि शेती करण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात.
श्री दत्त साखर शिरोळ (Shri Datta Sakhar Shirol) वर शेतकरी त्याची कच्ची नोंद करू शकतो आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या सर्व नोंदी हंगामानुसार पाहू शकतो. श्री दत्त साखर शिरोळ (Shri Datta Sakhar Shirol) वर महत्वाचे असे उसाच्या लागवडी पासून ते तोडणीपर्यंत करावयाच्या सर्व स्टेप्स बद्दल सविस्तर माहिती प्रत्येक शेतकर्याला प्रदान केली जी स्थानिक पीक उत्पादनास प्रोत्साहन प्रोत्साहन. आणि तसेच विशिष्ट स्थानिक पातळीवर अनुकूल पिकांची लागवड, पेरणी, खत, रोग नियंत्रण उपाय आणि कापणीचा कालावधी याविषयी देखील माहिती मिळते.
श्री दत्त साखर शिरोळ (Shri Datta Sakhar Shirol) अँप वर शेतकरी त्याचे हंगामानुसार उसाचे बिल्स आणि वजन माहिती सविस्तर रित्या पाहू शकतो. तसेच शेतकऱ्याने त्याने करून घेतलेल्या माती आणि पाणी परिक्षणाची संपूर्ण घटकांबद्दल माहिती आणि सल्ला सुद्धा पाहू शकतो.
श्री दत्त साखर शिरोळ (Shri Datta Sakhar Shirol) अँप शेतकरी हवामानाची सध्यस्थितीनुसार माहिती पाहू शकतो. शेतकऱ्याला वेळोवेळी शेती बद्दल टिप्स आणि बातम्या या नोटिफिकेशन स्वरूपात मिळतील. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या च्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स वर थेट अँप मधूनच प्रवेश मिळेल.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. , शिरोळ च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांना
श्री दत्त साखर शिरोळ हे अँप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची नम्र विनंती आहे!
Last updated on Dec 17, 2024
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Được tải lên bởi
Karwan Kamal
Yêu cầu Android
Android 6.0+
Danh mục
Báo cáo
SHREE DATTA SAKHAR SHIROL
1.0.12 by INBITECH SOLUTIONS
Dec 17, 2024