Use APKPure App
Get Sant Naamdev Gatha old version APK for Android
Truy cập từng và mọi món ăn một cách dễ dàng
संत नामदेव:
संत शिरोमणी नामदेव महाराज (जन्म: २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी: ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव यागावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाडा मधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१ ९ ला झाला.
Tính năng ứng dụng:
* संत नामदेव गाथा
* Tìm kiếm Abhangas theo từ / số
* Ứng dụng mượt mà
Last updated on Nov 5, 2020
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Yêu cầu Android
4.1
Báo cáo
Sant Naamdev Gatha
1.1 by Piyush Chaudhari
Nov 5, 2020