नवीन update सह परिपाठासाठी आवश्यक सर्व माहिती एकाच ठिकाणी
शालेय परिपाठ :-
प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परिपाठाचे दालन सुरु करण्याची गरजेचे होती . कारण शाळेच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात परिपाठानेच होते. पण त्यासाठी लागणारी इत्यंभूत माहिती जमवण्याचे खूप म्हत्वाचे काम शिक्षकांना करावे लागते आणि काही अति दुर्गम भागात हे काम तेवढेच अवघड होऊन जाते आणि त्यासाठी हे Application खूप मदतगार ठरणार आहे .
हे Application फक्त शिक्षकांसाठीच उपयोगी नसून विद्यार्थांसाठीही खूप उपयोगी आहे ,
ह्या Application मध्ये तुम्हाला शालेय परिपाठासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती जशी की
1. राष्ट्रगीत
2. प्रतिज्ञा
3. संविधान प्रास्ताविका
4. प्रार्थना
5. हवामान
6. सुविचार
7. दिन विशेष
8. पंचांग
9. बातम्या
10. समूह गीत
11. म्हणी व अर्थ
12. सुभाषित व अर्थ
13. बोधकथा
14. देशभक्तीपर गीते
15. बालगीते
16. थोर व्यक्तींची माहिती
17. पसायदान
तुमच्या Android फोनवर Internet शिवाय मिळेल.
Appliation ची विशीष्टे :-
-पालक सुधा हे Application Download करून आपल्या पाल्याला चांगली संस्कारमय सवय लावू शकतात
-विद्यार्थानातर ह्या Application मुळे शालेय परिपाठासाठी लागणारी दैनंदिन माहिती सहजरित्या मिळेल.
-सर्वात महत्वाच म्हणजे ह्या Application मधील हवामान आणि बातम्या हि feature सोडली तर बाकीची सर्व feature तुम्हाला विना Internet ची म्हणजे Offline वापरता येणार आहे.