下載 APKPure App
可在安卓獲取Police Bharti Guide 2018 MH的歷史版本
❤पोलीसभरतीसाठीप्रत्येकाकडेहवेचअसेगाईड❤
पोलीस भरती गाईड (Police Bharti Guide 2018) हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या police bharti app द्वारे पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
App मध्ये समावेश असणारे पोलीस भरतीचे विषय :
1) मराठी (Marathi)
2) गणित (Maths)
3) बुद्धिमत्ता (Mental Ability)
4) चालू घडामोडी (Current Affairs in Marathi)
5) सामान्यज्ञान (General Knowledge)
6) पोलीस प्रशासन (Police Department Information)
7) इतिहास (History)
8) भूगोल (Geography)
9) नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Civics व Political Science)
10) विज्ञान (Science)
11) तंत्रज्ञान (Technology)
12) अर्थशास्त्र (Economics)
_________________________
या पोलीस भरती गाईड (Police Bharti Guide) मध्ये पोलीस भरतीसाठी सर्व आवश्यक माहिती उपलब्ध करून देणार आहोत.
लेखी परीक्षेसाठी - पुस्तकाची नवीन आवृत्ती
• एकूण 40,000 + प्रश्न सरावासाठी
• २०१७, २०१६, २०१४, २०१३, २०११, २००८, २००७ , २००५ सालच्या आणि संभाव्य प्रश्नपत्रिका
• सर्व विषयांचे लेख
• पूर्णपणे Offline आणि पूर्णपणे जाहिरात मुक्त
________________________
This application is suitable for all those who are preparing for Police Bharti 2018. It has all the subjects of Police Bharati along with Important dates, Syllabus, Practice tests, etc. :)
下載 APKPure App
可在安卓獲取Police Bharti Guide 2018 MH的歷史版本
下載 APKPure App
可在安卓獲取Police Bharti Guide 2018 MH的歷史版本