Use APKPure App
Get Amazing Physics Facts Marathi old version APK for Android
영어, 마라 티어에서 물리학에 대한 흥미로운 사실의 호스트를 알아보세요.
Did you know that, Electric eels produce around 500 volts of electricity. That’s enough energy to stop a human heart?
आपल्याला माहितीये कि, इलेक्ट्रिक ईल (मासा) सुमारे 500 व्होल्ट वीज निर्मिती करते. एक मानवी हृदय बंद करण्यासाठी इतकी ऊर्जा पुरेशी आहे?
Did you know that, light from the sun is over 8 minutes old by the time it reaches your eyes?
काय आपल्याला माहितीये कि, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे आणि 20 सेकंद घेते?
Learn a host of interesting facts about Physics with this app. Physics is crucial to understanding the world around us, the world inside us, and the world beyond us. Physics encompasses the study of the universe from the largest galaxies to the smallest subatomic particles. Enjoy!
या अनुप्रयोगाने भौतिकशास्त्रा बद्दल मनोरंजक माहिती जाणून घ्या. भौतिकशास्त्रा मुळेच आपल्याला भवतालचे जग समजून घेणे, आपल्या अंतर्विश्वा तसेच त्याच्या पलीकडचे विश्व जाणून घेणे शक्य आहे. भौतिकशास्त्रा मुळेच आपल्याला लहान अणूपेक्षाही लहान असणार्या मूलकणांचा तसेच सर्वात मोठ्या आकाशगंगा बद्दल माहिती मिळते. आनंद घ्या!
Features:
* Read Physics facts in English or Marathi language
* Material Design
* Elegant UI
वैशिष्ट्ये:
* भौतिकशास्त्र तथ्य इंग्रजी किंवा मराठी भाषेत वाचा
* मटेरियल डिझाईन
* मोहक युजर इंटरफेस
Last updated on Nov 16, 2020
Now you can share facts with others
Amazing Physics Facts Marathi
1.0.01 by DRS Apps
Nov 16, 2020