APKPure Appを使用する
Prasanna Poetryの旧いバージョンをダウンロードすることが可能
あなたのお気に入りの写真を追加してください
माझी स्वलिखित साहित्य संपदा
शब्द शब्द एक व्हावे
या शब्दातून मी मन लिहावे !
शब्द शब्द जोड द्यावे
या शब्द सरणावर देह ठेवावे..!!
प्रिय वाचक हो, नमस्कार माझ्या "प्रसन्नजीत"
या app मध्ये माझ्या स्वयलिखित मराठी हिंदी इंग्रजी या भाषांमधील कविता , लेख , कथा , ललीतलेख , कादंबरी, कवितासंग्रह , इत्यादी साहित्य संपदा मी आपल्या समोर ठेवत आहे. वृत्तपत्र, मासिके, दिवाळीअंक , ई-साहित्य चळवळ यासारख्या असंख्य लिहीत स्टेज च्या माध्यमातून मी लिहीत असताना आपण सर्वांनी मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे ऋणी असेल अपेक्षा करतो की माझे या app च्या माध्यमातून लिहिलेल्या लेखनी ला आपण आतिउच्च प्रतिसाद द्याल .
लेखनाचे प्रकार:
१) कविता
२) लेख
३) लघुकथा
४) ललीतलेख
५) कादंबरी
लिहिण्याची भाषा
१)मराठी
२)हिंदी
3)इंग्रजी
It's my own writing
* Continuous added all types of poems, stories, article, novels , love etc
* here in three language literature.
Dear readers , i write my own poems , article, stories, novels, atmaktha etc
All types of marathi poems like mukta chhand, ashtakshari, panchakshari, women's life, formers life, even social and culturologically added in this app. i regards to our Marathi hindi and english language's literature. Specially i was and i will rewrite marathi and hindi language sahitya.
Harvat jat pahu aslelya aaplya Sahityacha sanpdela purnarjivit karnyasathi mi pramanik prayatna kart aahe.
Apeksha karto ki apan yala purepur pratisad deun mazi paththaptal.
Last updated on 2021年12月20日
- Poetry
Prasanna Poetry
1.4 by AshaTech Solutions : Made in India
2021年12月20日