APKPure Appを使用する
Akbar Birbal Stories Marathiの旧いバージョンをダウンロードすることが可能
マラーティー語でアクバルBirbalストーリー
अकबर - बिरबल गोष्टी या खूप प्रसिद्ध आहेत. या गोष्टी मधून बिरबल यांच्या चातुर्याची झुळूक पाहावयास मिळते. अकबर-बिरबल गोष्टी या तश्या लहान मुलांसाठी एकदम आवडीचा विषय !! या अकबर-बिरबल कथा अँप मध्ये अशाच लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टी मधून आपणास बोध घेता येईल अश्या निवडक गोष्टी तुम्हाला वाचनास मिळतील. या अँप मध्ये प्रसिद्ध गोष्टी जसे कि, अधिक चतुर, शाबास बिरबल, कावळे किती ?, कंजूस माणूस, मांजराचे पिल्लू , संस्कृतीचे धडे अश्या अनेक गोष्टी या अँप मध्ये आम्ही पुरवल्या आहेत. हे अँप तुम्हाला ऑफलाईन वापरता येईल आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
अधिक चतुर
बिरबलजींचे घर माहीत आहे का!
बिरबल व राजाचा पानवाला
आपण गासडी चोरली नाही
…आणि बिरबल परतला
तेनालीराम आणि स्वप्न महाल
तू तर कमालच केलीस!
कोण शहाणा, कोण मूर्ख ?
शाबास बिरबल!
का रडतोस ?
कंजूस माणूस
मांजराचे पिल्लू
बिरबलची युक्ती
!! विहिरीचे लग्न !!
अल्ला ,बादशहा पार रहम कर
पोपटाचे ध्यान
किती कावळे ?
बिरबलची थट्टा-मस्करी
संस्कृतीचे धडे
थोडं-फार येतं
त्यात अशक्य काय आहे?
आकाशात किती तारे असतील!
अंगावर पडलेच आहे, तर केलेच पाहिजे
मोठा माणूस होशील !
हा नोकर चोर आहे!
सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच
जगातील वस्तूंचा लोभ धरू नका.
हे तुझेच डोके ना ?
बोलून-चालून गाढवच!
Last updated on 2019年06月10日
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
Akbar Birbal Stories Marathi
1.10 by Margaloo Apps
2019年06月10日