APKPure Appを使用する
श्री दत्त - ऊस विकासの旧いバージョンをダウンロードすることが可能
श्रीदत्त-ऊसविकास(シュリダッタサトウキビビカス)
श्री दत्त - ऊस विकास (Shri Datta Sugarcane Vikas) हे अँप्लिकेशन वारणा साखर कारखान्याच्या कर्मचारांसाठी त्यांच्या दैनंदिन काम सोपे करण्यासाठी आणि डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी तयार केले आहे.
कर्मचारी किंव्हा फिल्डमन त्याच्या रजिस्टर असेलेल्या मोबईल नंबर आणि त्याला नेमून दिलेल्या कोड नुसार लॉगिन करू शकतो. तसेच ४ अंकी पिनकोड सेट करून प्रत्येक वेळेला अँप ओपन करताना या पिनकोड चा वापर करून लॉगिन करता येते.
श्री दत्त - ऊस विकास (Shri Datta Sugarcane Vikas) वर कर्मचारी सर्व शेतकरी , वाहतूकदार , तोडनीदार यांची माहिती शोधू शकतो.
कर्मचारी शेतकऱ्याची हंगामानुसार नोंद करू शकतो तसेच शेतकऱ्याच्या हंगामानुसार केलेल्या पूर्व नोंदी देखील पाहू शकतो.
श्री दत्त - ऊस विकास (Shri Datta Sugarcane Vikas) अँप्लिकेशन चा वापर करून कर्मचारी तोडणीच्या वेळेला फिल्डस्लिप्स तयार करण्यास आणि प्रत्येक वाहतूकदारांच्या पूर्वीच्या फिल्डस्लिप्स तपासण्यासाठी देखील मदत करते. तयार झालेल्या फिल्डस्लिप्स शेतकरी, वाहतूकदार, तोडनीदार यांना SHARE करता येते.
श्री दत्त - ऊस विकास (Shri Datta Sugarcane Vikas) अँप माती परीक्षण आणि पाणी परीक्षण फॉर्म आता थेट शेतकऱ्याच्या शेतावरूनच भरून घेऊ शकतो . श्री दत्त - ऊस विकास अँप चा वापर करून फिल्डमॅन आता ऊस बियाणे आणि खत यांचा क्रेडिट मेमो अँप वरच भरून घेता येतो.
श्री दत्त - ऊस विकास (Shri Datta Sugarcane Vikas) अँप वर कर्मचारी त्याची स्वतःची रोजची हजेरी लावू शकतो आणि फिंगर प्रिंट किंव्हा सेल्फीने त्याची अधिप्रमाणन (Authentication) सिद्ध करू शकतो. कर्मचारी श्री दत्त - ऊस विकास अँप वर त्याच्या हजेरीचा अहवाल महिना आणि वर्षा नुसार सविस्तर रित्या पाहू शकतो.
श्री दत्त - ऊस विकास (Shri Datta Sugarcane Vikas) हे कर्मचारी ला सर्व अहवाल किंव्हा रिपोर्ट्स पाहण्याची मुभा देते . येथे शेतकरी , वाहतूकदार, तोडणार यांचे सर्व रिपोर्ट्स किंव्हा अहवाल हंगामानुसार सविस्तर रित्या पाहता येतात आणि हे रिपोर्ट्स शेअर करण्याची सुविधा सुद्धा श्री दत्त - ऊस विकास अँप मध्ये दिलेली आहे.
Last updated on 2024年10月10日
श्री दत्त - ऊस विकास
投稿者
João Vitor Oliveira
Android 要件
Android 4.4+
カテゴリー
報告
श्री दत्त - ऊस विकास
1.0.3 by INBITECH SOLUTIONS
2024年10月10日