از برنامه APKPure استفاده کنید
نسخه قدیمی APK Pregnancy Tips in Marathi را برای اندروید بگیرید
खास महिलांसाठी त्यांच्या गर्भावस्थेच्या काळात अत्यंत उपयुक्त टिप्स मराठी मध्ये.
Best app for Pregnancy Tips. This app provides you the best Pregnancy Tips in Marathi.This app guide you during Pregnancy period care of Physical, Mental, Meditation, Spiritual, Social development, Intellectually and Emotionally.
प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे. या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते. कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते. पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते. गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे. कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले. महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.
We have created this Pregnancy Tips in Marathi app to help you and re-assure you during your pregnancy.
Our aim is to become the best Pregnancy guide. Follow your pregnancy every week with this complete guide. This is perfect health tips app for pregnant ladies.
Download Pregnancy Tips in Marathi | Pregnancy Guide | Health Tips.
Last updated on 28/11/2019
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
بارگذاری شده توسط
เด็กสายโหด แต่รักจิง
نیاز به اندروید
Android 4.1+
دسته بندی
گزارش
Pregnancy Tips in Marathi
1.6 by Tiger Queen Apps
28/11/2019