Nagmani - داستان رمز و راز به مراتی توسط Prasad Shirke
प्रसाद शिर्के लिखित नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत، अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.
داستان رمز و راز به مراتی توسط نویسنده پراساد Shirke. شما می توانید آن آنلاین بیش از حد به عنوان خوانده شده.