Ayurvedic Tips Marathi l आजीबा


1.4 توسط Omkarti Studio
04/09/2020 نسخه‌های قدیمی

درباره‌ی Ayurvedic Tips Marathi l आजीबा

घराचा वैद्य अर्थातच आजीबाईचा बटवा मराठी आयुर्वेदिक उपचार

मराठी आयुर्वेदीक टिप्स घरचा वैद्य या सदरातून घरगुती उपचारांच्या टिप्स मिळतील. कमी पैशांत व घरगुती औषधांच्या सहाय्याने रोग बरा करण्याचा हा रामबाण उपाय.

          आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही، त्याला न जुमानता लोकांना सातत्याने खूप साऱ्या आजारांचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. या सर्व गरजांचा विचार करता मराठी आयुर्वेदीक टिप्स हा अँप खास तुमच्यासाठी आणला आहे. या मध्ये सर्व छोट्या रोगावरचे घरगुती उपाय दिले आहेत. या अँप मधून गरम मसाल्याचे फायदे، कडधान्यां पासून होणारे फायदे، फळां पासून होणारे फायदे، आजारांवर उपचार या सर्वांचा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.

या अँप मधे खालील विषयांवर माहिती दिली आहे.

1. योगासने व प्राणायाम

2. औषधी वनस्पती

3. नवजात शिशु

4. घरचा वैदय

5. स्त्री संतुलन

6. त्वचा आणि केसांचे आरोग्य

7. संतुलित आहार

8. फिटनेस फंडा

या वरील टिप्स चा समावेश केला आहे आणि मित्रानो हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कुणाची ना कुणाची मदत होईल. आपल्या सूचना आम्हाला या Margaloo.apps@gmail.com मेल वर मेल करा .آموچی सूचनांचे स्वागत करतो.

اطلاعات تکمیلی برنامه

آخرین نسخه

1.4

بارگذاری شده توسط

Hersh Abdulla

نیاز به اندروید

Android 4.3+

گزارش

گزارش محتوای نامناسب

نمایش بیشتر

جایگزین Ayurvedic Tips Marathi l आजीबा

از Omkarti Studio بیشتر دریافت کنید

کشف کنید