下载 APKPure App
可在安卓获取संत कान्होपात्रा चरित्र的历史版本
圣坎霍帕特拉(Saint Kanhopatra)出生于12世纪的玛莎(Shama Naikini)子宫内的火星上。
महान भगवतभक्त महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज कालीन १२ व्या शतकात मंगळवेढे नगरीत त्यावेळी बिदरचे बहामनी राज्याचा जुल्मी सत्तेचा अंमल होता. अशा जुलमी सत्तेच्या काळात मंगळवेढ्यात कृष्ण तलावाच्या शेजारीस एक जुनाट असे महादेवाचे मंदीर आहे. आणि त्या मंदीराशेजारी शामा नायकीण नावाची एक नर्तकी नाचगाणे करून त्यावेळच्या धनधांडग्या अमिर उमरावांना व मुसलमानी सरदारांना खुश करीत असे. प्रसंगी स्वत:चा देह विक्री करायला सुध्दा ती मागे पूढे पाहत नसे. त्यामूळे तिची किर्ति दुरवर पसरली होती. लांब लांब चे श्रीमंत व धनवान लोक मंगळवेढ्यास येऊन शामा नायकीणच्या घरी हजेरी लावत असत. अशा या शामा नायकीणच्या पोटी सुंदर असे एक कन्यारत्न जन्मास आले. चिखलातून तसे कमळ उगवावे त्याप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी दिवसेंदिवस वाढू लागली. शामाने तिचे नाव कान्होपात्रा असे ठेवले. वयात आल्यावर आपल्या मुलीनेही आपल्याप्रमाणे नाचगाणे करून बड्या श्रीमंतांची मर्जी राखावी असे शामाला वाटू लागले. कान्होपात्रा ही अती सुस्वरूप व सुंदर मुलगी होती. पण वयात आल्यानंतर नायकिणीचा धंदा न करता तिने पांडुरगाच्या भक्तीत वाहून घेतले. व ती पंढरपूरास वारक-यासोबत वारीला जात असे. त्यामुळे तिला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची भेट होऊन सहवास लाभला. संत संगतीमुळे तिच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला व ती नेहमी हरीनाम दंग होत असे व किर्तन ही करत असे. तीचे अनेक अभंगही प्रसिध्द आहेत.Last updated on 2021年03月14日
Saint Kanhopatra character
संत कान्होपात्रा चरित्र
1.1 by वारकरी रोजनिशी :- धनंजय म. मोरे
2021年03月14日