We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.

关于MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक

★मराठीभाषेच्यातयारीसाठीसर्वोत्तमE-पुस्तक★

======================

MPSC - संपूर्ण मराठी व्याकरण

======================

मराठी व्याकरणासाठी सर्वोत्तम APP

★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण (Marathi Vyakaran) ची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.

UPSC, MPSC, PSI /STI / ASO(मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

★ इयत्ता ४ थी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह

★ भाषा निर्मिती ते व्याकरणापर्यंत परिपूर्ण आधुनिक संदर्भांसह

★ मराठी व्याकरणात सर्वप्रथम क्लुत्यांचा (Tricks) वापर

★ मराठी व्याकरणात उत्तीर्ण होण्याची खात्री देणार

★ प्रत्येक घटकावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश

★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच

★ एकाच या अॅपमध्येभाषा विभाग,व्याकरण विभाग,शब्दसंग्रह विभाग,साहित्य विभाग,आकलन विभाग (C-SAT) आणि प्रश्नसंच विभागाचा समावेश

★ संबंधित अॅपची छापील प्रतसुद्धा बाजारात उपलब्ध (संपूर्ण मराठी व्याकरण प्रा.हितेशकुमार पटले - नाथे पब्लिकेशन्स )

★ तज्ञांनी शिफारस केलेले

★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.

★ अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांच्या मालकीचा APP . (३ वर्षे - फक्त ७० रुपयात !)

★ तुमच्या सदस्यत्व च्या काळातील सर्व आवृत्ती मोफत

================================================================

This application is useful for all students preparing for Marathi subject. It includes all lessons for Marathi Vyakaran. :)

हे App तुम्हाला खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.

✓ MPSC राज्यसेवा ( State Service )

✓ MPSC पोलीस उपनिरीक्षक ( Police Sub-Inspector PSI )

✓ MPSC विक्रीकर निरीक्षक ( Sales Tax Inspector STI )

✓ MPSC कर निरीक्षक ( Tax Inspector )

✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )

✓ MPSC वन विभाग ( Forest Department )

✓ Maharashtra Engineering Services

✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )

This App Includes

1. Lessons of Marathi Vyakaran

2. Tricks

3. Previous question by Maharashtra Public Service Commission ( MPSC )

4. Important questions for Upcoming MPSC & other competitive exams.

----------------------------------------------------------------------------

Previous Application name : MPSC & All Exams मराठी व्याकरण

最新版本1更新日志

Last updated on 2016年07月23日

✹ प्रश्न आणि टेबल्स (तक्ते) यांची आकर्षक मांडणी
✹ पुस्तकातील पुढील आवृत्ती उपलब्ध आहे का हे तपासून पाहण्यासाठी Update Content ची सुविधा


✹ Performance Improved
✹ खरेदी कसे करावे याचे One page tutorial

翻译中...

更多应用信息

最新版本

请求 MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक 更新 1

上传者

Yair Htut

系统要求

Android 4.1+

更多

MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक 屏幕截图

语言
订阅APKPure
第一时间获取热门安卓游戏应用的首发体验,最新资讯和玩法教程。
不,谢谢
订阅
订阅成功!
您已订阅APKPure。
订阅APKPure
第一时间获取热门安卓游戏应用的首发体验,最新资讯和玩法教程。
不,谢谢
订阅
成功!
您已订阅我们的邮件通知。