Use APKPure App
Get Maratha Kranti Morcha old version APK for Android
Maratha Kranti Morcha !
There are no organizer or leaders who are behind this “spontaneous” manifestation of Maratha anger. Also maintain that the protest is “raw and natural expression of anger” and not an orchestrated event.
मराठा समाजाने संविधानीक पद्धतीने सुरु केलेल्या मूक क्रांती मोर्चा बद्दल सर्व प्रकारच्या महत्वाच्या बातम्या, बैठका, नियोजन ह्यांची माहिती देणारे ऍप.
सामाजिक पातळीवरील लढ्यामध्ये सहभागी होऊ ईच्छिणाऱ्यांची दिशाभूल होऊ नये व योग्य माहिती सर्वाना पोहचावी ह्या हेतूने सदरील ऍप बनविले आहे.
मराठा समाजाच्या" मोर्चा बद्दल असणारी प्रामाणिक भूमिका समजून घेण्यासाठी !
अफवा न पसरवता खरी माहिती व सत्य जाणून घेण्यासाठी
आपला "मुकमोर्चा" आहे. मराठ्यांची 'शांत' असतानाचीच तर ताकद दाखवायचीय ! त्यासाठी योग्य मार्गदर्शन होण्यासाठी.
प्रथमच आपला "मराठा समाज" अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवतोय ! कोणाचेही नेतृत्व नसताना, शिस्तीने, स्वइच्छेने व स्वखर्चाने लाखों आबालवृद्ध, महिला यात सहभागी होताहेत ! यामुळे सारे जग अचंबित झाले आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार होणार आहोत !
चला तर मग ! आता "मराठा क्रांती मोर्चा" यशस्वी होईपर्यंत थांबणे नाही !!!
ऍप वरून विश्वसनीय माहिती मिळवू आणि आपल्या समाजाचे हित जोपासू !!!
।।जयोस्तु मराठा।।
।।एक मराठा, लाख मराठा।।
Last updated on Oct 7, 2016
# More Interactive UI.
# High Resolvation Image Quality
# User Can Add own post.
# Fixed bugs.
আপলোড
Jovani Guzman
Android প্রয়োজন
Android 2.3.2+
বিভাগ
রিপোর্ট করুন
Maratha Kranti Morcha
1.0.2 by Agrowon egram
Oct 7, 2016