Use APKPure App
Get Shivaji Maharaj Itihas Marathi old version APK for Android
मराठीचे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास वाचा. आता डाउनलोड कर!
छत्रपती शिवाजीराजे भोसले (1 9 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय، शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा، आदर्श शासनकर्ता، प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात، छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा، शिवाजीराजे، शिवबा، शिवबाराजे، शिव، शिवराय، शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा "शिवजयंती" म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल، आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
كان الملك المحارب الهندي وعضو من عشيرة بونسيل مارثا -، شيفاجي بونسيل (3 أبريل 1680 ج 1627/1630 المهاراتية [ʃiʋaˑɟiˑ بوس (ə) لو]). منحوتة شيفاجي من جيب من انخفاض السلطنة Adilshahi بيجابور التي شكلت نشأة الإمبراطورية مرثا. في 1674، توج رسميا باسم شاهترباتي (خادم الحرمين الشريفين) من مملكته في Raigad.
أنشئت شيفاجي قاعدة المدنية المختصة والتقدمية بمساعدة عسكرية منضبطة والمنظمات الإدارية جيدة التنظيم. وابتكر التكتيكات العسكرية، وأساليب غير تقليدية الرائدة التي الاستدانة العوامل الاستراتيجية مثل الجغرافيا والسرعة والمفاجأة، وركزت هجمات بالغة لهزيمة أعدائه أكبر وأقوى. أعاد إحياء التقاليد السياسية الهندوسية القديمة والاتفاقيات المحكمة وشجعت على استخدام المهاراتية والسنسكريتية، بدلا من الفارسي، في المحكمة والإدارة.
كان إرث شيفاجي لتختلف من مراقب والوقت لكنه بدأ يأخذ أهمية متزايدة مع ظهور حركة استقلال الهند، ما يصل ارتفاع له باعتباره بروتو القومية وبطل من الهندوس. [4] ولا سيما في ولاية ماهاراشترا، المناقشات بشأن تاريخه ودوره ويثير الانفعال، وأحيانا حتى العنف كما سعت الجماعات المتباينة لتوصيف له وتركته.
Last updated on 16/10/2023
Improved the share experience on reading screen
Fixed an issue where Contact Us button was not working properly on Android 11 and above
New font for a better reading experience
Now the reading page can be expanded full screen for distraction-free reading.
Bug fixes and improvements
محمل
George Helm
Android متطلبات النظام
Android 4.4+
الإبلاغ
Shivaji Maharaj Itihas Marathi
2.7.0 by Banaka
16/10/2023