We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.

關於Shrimad Dasbodh Parayan

प्रपंचवपरमार्थउत्तमसाधण्यासाठीआवश्यकअसणारेएकपरिपूर्णपाठ्यपुस्तक

श्रीमत दासबोध म्हणजे प्रपंच व परमार्थ उत्तम साधण्यासाठी आवश्यक असणारे एक परिपूर्ण पाठ्यपुस्तकच आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही .

प्रपंचासाठी आवश्यक असणारे चतूर व्यवहारज्ञान व परमार्थसाठी आवश्यक असणारे ज्ञान व भक्ति यांचा सुंदर मिलाप या ग्रंथामधे आढळतो .

श्रीमददासबोध हा बदधावस्थेपासून सिदधावस्थेपर्यंत प्रवास करण्यासाठी अनेक साधकाना पथदर्शक ठरला आहे. श्री.स्वामी समर्थ रामदास यांच्यासारख्या ब्रह्मज्ञानी माणसाच्या मुखातून प्रकट होणारी तेजस्वी वाणी श्री . कल्याणस्वामींनी लेखनिक होऊन ग्रंथरूपात आणली. तो ग्रंथ आता श्रवण माध्यमातून उपलब्ध करीत आहोत.

ज्या व्यक्तिंना काही कारणामुळे श्रीमददासबोधातील ओजस्वी ज्ञान समजून घेण्याची मनापासून इच्छा असेल अशा व्यक्तिंसाठी हा अदभूत ग्रंथ श्रवण माध्यमातून सादर करताना आम्ह्यला हा अतिशय आनंद होत आहे.

आशा आहे की जितके समाधान आम्ह्यला हा ग्रंथ श्रवण माध्यमात आणत असताना लाभले तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक समाधान तुम्ह्याला हा ग्रंथ श्रवण करण्याने लाभले .

श्रीमदासबोधाचा पारायण सप्ताह करण्याच्या दृष्टीने प्रत्येक दिवशीचे ठराविक दशक असलेली ऐकण्यासाठी रोज एक अशा सात सीडींचा संग्रह आपल्या हाती देताना आम्हास अतिशय आनंद होत आहे.

kEY FEATURES OF APP:

+ Bookmark important points in audio track & Later listen to it any time

+ Highlight the specific section of an audio track & listing to it again

+ Share tracks that you are listening, with your friends on social networking sites & apps

+ Easy navigation and detail information about album and tracks

+ Automatic pausing when receiving or dialling a call on mobile device

+ Download remaining tracks in background while you listen to the first few tracks

+ User Friendly notifications for the downloading and other features

Type of App : Audio Album

Name of Developer : Sonic Octaves Pvt. Ltd.

Album Producer : Sonic Octaves Pvt. Ltd.

Artiste : Shri Rajendra Vaishampayan

IMPORTANT NOTES RELATED TO THIS APP:

** Approximately 04 mb of free content is downloaded after app is installed

** WiFi connection is recommended for download

最新版本3.8.a.3.111019更新日誌

Last updated on 2019年10月17日

+ Performance Improvements
+ Bug Fixing

翻譯中...

更多應用信息

最新版本

請求 Shrimad Dasbodh Parayan 更新 3.8.a.3.111019

上傳者

Emil Bekirov

系統要求

Android 4.0+

更多

Shrimad Dasbodh Parayan 螢幕截圖

語言
訂閱APKPure
第一時間獲取熱門安卓遊戲應用的首發體驗,最新資訊和玩法教程。
不,謝謝
訂閱
訂閱成功!
您已訂閱APKPure。
訂閱APKPure
第一時間獲取熱門安卓遊戲應用的首發體驗,最新資訊和玩法教程。
不,謝謝
訂閱
成功!
您已訂閱我們的郵件通知。